• Follow Us On
  • fb-icon
  • twitter-icon
  • instagram-icon

आधार उद्भवाचा पाचवा टप्पा. ग्रँड फाउंडेशनचा सक्रीय योगदान

आधार उद्धवाचा या प्रकल्पाचा पाचवा टप्पा आज सुरू करण्यात आला आहे या करीता पाच हजार किट ग्रँड मराठा फाउंडेशन संस्थापक व चित्रपट निर्माते रोहीत शेलटकर या दानशूर उद्योजक यांनी निधी दिला आहे या कीटमध्ये एक महिन्यासाठी एका कुटुंबाला लागणारी 1300 रुपयाची किट आपन देतो आजपर्यंत एप्रिल पासून 33 हजार कीट वाटप संपूर्ण documentation करून वाटन्यात आल्या आहेत. आपणही आपला सहभाग द्या..