• Follow Us On
  • fb-icon
  • twitter-icon
  • instagram-icon
'अधिकाधिकपाण्याची मागणी असणाऱ्या पिकांच्या लागवडीऐवजी कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांकडे काेरडवाहू शेतकऱ्यांना वळवण्याकरिता राज्य सरकारने विशेष अनुदान द्यावे,' अशी शिफारस वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालात केली आहे. विशेषत: ऊस आणि बीटी कॉटन या पिकांऐवजी तेलबियाणे, डाळी, ज्वारी, मका अादी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना हे...