विदर्भात प्रचंड नापिकीमुळे कृषी संकट अधिक गंभीर : विदर्भाच्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारींचे सरकारला निवेदन दिनांक -१८ ऑक्टोबर २०१५ सप्टेंबरपासुन बेपत्ता झालेल्या पावसाने विदर्भातील खरीप हंगामाच्या पिकांना म्हणावे तसे योगदान दिले नाही, तूर, मूग, उडीद, तिळ आदी पिके शेतकऱ्यांच्या शेतातुन भूईसपाट झाली आहेत सोयाबिन पिकाने...
We accept donations from individuals, groups, organizations, firms, and corporates. You may donate the desired amount directly to Grand Maratha Foundation’s bank account.