महाराष्ट्र एकीकडे महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सरकार तणावग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सालाबादप्रमाणे घोषणाचे गाजर दाखवीत होते मात्र त्याच पाच दिवसात विदर्भातले मदतीपासून वंचित असलेले व अतितणाव सहन न झाल्यामुळे आणखी १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून या संसाराला व सरकारच्या जाचाला रामराम ठोकला आहे यामध्ये ज्या यवतमाळ जिल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
We accept donations from individuals, groups, organizations, firms, and corporates. You may donate the desired amount directly to Grand Maratha Foundation’s bank account.