• Follow Us On
  • fb-icon
  • twitter-icon
  • instagram-icon

ग्रँड मराठा फाऊंडेशनने ठाण्यातील 200 वंचित गटातील मुलांच्या आयुष्यात आणला दिवाळीचा आनंद

Publication: Punya Nagari

Publication: Maharashtra Samrat

Other Publications :

ग्रँड मराठा फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील सुमारे 200 वंचित मुलांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शालेय पुस्तके, खेळणी, चपला आणि कोरडे धान्य मोफत दिले. ठाण्यातील माजिवडा येथील नवजीवन प्राथमिक विद्यामंदिर येथे वितरित करण्यात आले.