• Follow Us On
  • fb-icon
  • twitter-icon
  • instagram-icon

आज ग्रँडमराठा फौंडेशन तर्फे हंसनगर, सिंगनगर भोईर वाडी खोपट ठाणे परिसरातील ३०० गरजु कुटुंबा न पर्यंत गहू तांदूळ व तुरीच्या डाळींची पाकीट वाटप करण्यात आली.

आज ग्रँडमराठा फौंडेशन तर्फे हंसनगर, सिंगनगर भोईर वाडी खोपट ठाणे परिसरातील ३०० गरजु कुटुंबा न पर्यंत गहू तांदूळ व तुरीच्या डाळींची पाकीट वाटप करण्यात आली. त्यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख प्रभाकर देशमुख, युवासेना उपशहर अधिकारी मितेश देशमुख, उपशाखा प्रमुख विशाल महाडिक, प्रशांत पेडणेकर, आशीष कदम, प्रसाद दळवी, संतोष वाघ, दीपक रत्नपारखी, निखिल मालुसरे, अतुल आंबरे, धीरज आहिरे, जितू देवडा, दीपक बोहिनी, साशंक झुजम व सोनाली देशमुख यांनी हे कार्य उत्तम परपाडण्यास सहकार्य केले इतर मान्यवर उपस्थित होते.